शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एससी-एसटी प्रवर्गाचे आरक्षण राज्य घटनेनुसार ‘विशिष्ट’ - उच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 07:27 IST

अमर्याद संधीविरोधातील याचिका फेटाळली

मुंबई - प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यासाठी अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एससी-एसटी) उमेदवारांना असलेल्या अमर्यादित संधीच्या सवलतीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. एससी-एसटी प्रवर्गाचे आरक्षण राज्यघटनेने दिलेले ‘विशिष्ट’ आरक्षण आहे. त्यामुळे ते मनमानी, अवाजवी आहे, असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.  

धर्मेंद्र कुमार यांनी प्रशासकीय सेवा परीक्षेत नऊ वेळा अयशस्वी ठरले. अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींमधील उमेदवारांना प्रशासकीय सेवा परीक्षांना बसण्यासाठी अमर्यादित प्रयत्नांची सूट देणाऱ्या नियमाला कुमार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

निकालपत्रात काय?    नियमाला आव्हान देण्याचे कोणतेही वैध कारण नसल्याचे नमूद करत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. एससी/एसटी हा ओबीसींपेक्षा वेगळा प्रवर्ग आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळे निकष आहेत. त्यामुळे ते मनमानी आहेत, असे म्हणता येणार नाही. एससी/एसटी असा वर्ग आहे, ज्याचा घटनेत निश्चित अर्थ आहे. ओबीसीपेक्षा हा वेगळा वर्ग आहे, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.

ओबीसी, एससी स्वतंत्र प्रवर्ग!कोणत्याही अर्थाने ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती स्वत:ची तुलना एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांशी करू शकत नाही. कारण आरक्षणाच्या उद्देशाने राज्यघटनेत हे दोन वेगवेगळे प्रवर्ग आहेत. दोन्ही प्रवर्गांतील फरक प्रशासकीय सेवा परीक्षांतही करण्यात आला आहे. एससी/एसटी उमेदवारांना  अमर्यादित प्रयत्नांची मुभा आहे. तर ओबीसी आणि गंभीर अपंगत्व असलेल्यांना नऊ प्रयत्न करण्याची मुभा आहे, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय