शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत ३३ टक्के ओबीसींना प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 10:14 IST

राज्य कार्यकारिणीत पहिल्यांदा दोन तृतीयपंथींचाही समावेश

- अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यावरून राजकीय बैठका सुरू असताना काँग्रेसने जाहीर केलेल्या १९० सदस्यांच्या जम्बो कार्यकारिणीमध्ये ३३ टक्के ओबीसींना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पहिल्यांदा दोन तृतीयपंथींचाही समावेश यात आहे. १७१ पुरुष, १७ महिला आणि २ तृतीयपंथी अशी ही कार्यकारिणी आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये फारसे यश न मिळाल्याने सावध झालेल्या काँग्रेसने सर्व विभागांना कार्यकारिणीत झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वाधिक ३४ सदस्य पश्चिम महाराष्ट्राचे असून त्याखालोखाल ३३ सदस्य नागपूरचे आहेत. या कार्यकारिणीचे सरासरी वय ५२ वर्षे आहे.

3या कार्यकारिणीत जातीनिहाय पाहिल्यास १९० सदस्यांपैकी मराठा समाजाचे ४३ सदस्य आहेत. मुस्लीम समाजाचे २८, ब्राह्मण ११, ओबीसी-कुणबी ११, एससी बुद्ध ११, व्हीजेएनटी धनगर ७, ओबीसी आगरी ६, ओबीसी लिंगायत ६, ओबीसी माळी ५, मारवाडी ४, एससी मातंग ४, व्हीजेएनटी बंजारा ४, ख्रिश्चन ३, ओबीसी - तेली ३, गुजराती २, जैन २, ओबीसी-कलाल २, एससी-महार २, एससी वाल्मीकी २, एसटी - कोकना २, एसटी - कोकणी २, व्हीजेएनटी - राजपूत २, व्हीजेएनटी वंजारी ३ असे प्रतिनिधित्व दिसते. 

सर्व समाजाला प्रतिनिधित्व मिळेल आणि विभागवारही समतोल साधला जाईल, याची दक्षता घेण्यात आली आहे. राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या पक्षाने तृतीयपंथींना पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान दिले आहे. तृतीयपंथी व्यक्तीदेखील समाजाचे नेतृत्व करू शकतात हा संदेश काँग्रेस देऊ इच्छिते.    - सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते

टॅग्स :congressकाँग्रेसOBCअन्य मागासवर्गीय जाती