शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर; विरोधकांमध्ये पडली फूट; उद्धवसेनेचा पाठिंबा, तर काँग्रेसचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 06:57 IST

मुख्यमंत्री म्हणाले की, असे विधेयक आणणारे महाराष्ट्र पहिले नाही. बारा राज्यांनी हा कायदा आणला आहे. हे विधेयक कोणा धर्माच्या विरोधात नाही.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले आणि ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे विधेयक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधेयकावरून विरोधकांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी हे विधेयकाचे समर्थन केले. तर काँग्रेसचे अस्लम शेख, अमीन पटेल यांनी विरोध करत विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे अशी मागणी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, असे विधेयक आणणारे महाराष्ट्र पहिले नाही. बारा राज्यांनी हा कायदा आणला आहे. हे विधेयक कोणा धर्माच्या विरोधात नाही. बळजबरी, फसवणूक, बेकायदेशीर धर्मांतरण रोखण्यासाठी आहे. धर्मांतर करूच नये यासाठी हे विधेयक नाही. बेकायदेशीर धर्मांतरावरून अनेकदा  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ नये म्हणून विधेयक आहे. 

तरतुदींचे उल्लंघन करून धर्मांतरण केल्यास शिक्षासंविधानाच्या कलम २५ अन्वये प्रत्येकाला धर्म अवलंबिण्याचा अधिकार दिला आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट सांगितली, की हा अधिकार काही मर्यादा घालून देण्यात आला आहे. सन १९६८ पासून राज्यांनी यासंदर्भात कायदे केले आहेत. हे काही आजच होत नसल्याचे  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या कायदयातील तरतुदींचे उल्लंघन करून जर धर्मांतरण केले तर ती व्यक्ती किंवा संस्था हे शिक्षेस पात्र असतील. अशा पद्धतीने झालेले धर्मांतरण शून्यवत व निरर्थक होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra passes religious freedom bill amid opposition divide; Sena supports.

Web Summary : Maharashtra passed a religious freedom bill aimed at preventing illegal conversions. The bill saw opposition divide, with Shiv Sena supporting and Congress opposing it, demanding review. It doesn't target any religion, but addresses law and order concerns stemming from unlawful conversions, punishable by law.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv Senaशिवसेना