शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाणेसह कोकणात रेडअलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:58 IST

पुढील ४८ तास कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.

पुणे/औरंगाबाद/कोल्हापूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात सर्वत्र मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील ४८ तास मुंबई, ठाणेसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये रेडअलर्ट दिला आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुढील ४८ तास कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद येथे मुसळधार पावसाची शक्यता असून सर्वदूर पावसाची शक्यता आहे. विदर्भातही अनेक मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आंबोली घाटात दरड कोसळलीसिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यात तुफान पाऊस झाला. आंबोली येथे दरड कोसळल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.मराठवाड्यात ९ मंडळांत अतिवृष्टीमराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सकाळपर्यंत मराठवाड्यातील ९ महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. लातूर आणि परभणी जिल्ह्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, लातूर आणि परभणी, अशा ६ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.

टॅग्स :Rainपाऊस