शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विनावातानुकूलित शयनयान एसटी आली रे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 06:40 IST

एसटी महामंडळातील बहुप्रतीक्षित विनावातानुकूलित (नॉन एसी स्लीपर) शयनयान एसटीची बांधणी नुकतीच पूर्ण झाली आहे.

मुंबई : एसटी महामंडळातील बहुप्रतीक्षित विनावातानुकूलित (नॉन एसी स्लीपर) शयनयान एसटीची बांधणी नुकतीच पूर्ण झाली आहे. पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) मंजुरीनंतर लवकरच ही विनावातानुकूलित शयनयान एसटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २० जानेवारी २०१८ रोजी अत्याधुनिक वातानुकूलित शिवशाहीसोबत विनावातानुकूलित शयनयान एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा केली होती. यानुसार महामंडळाच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यशाळेत विनावातानुकूलित शयनयान एसटीची बांधणी पूर्ण करण्यात आली.महामंडळाची प्रोटोटाइप म्हणून ही बस बांधलेली आहे. पुणे येथील सीआयआरटीने प्रमाणित केल्यानंतर तब्बल एक हजार बसची बांधणी करण्यात येईल. २ बाय १ अशा प्रकारची ३० आसने या शयनयान एसटीत आहेत. ही एसटी आंतरराज्य मार्गावर रातराणीच्या जागेवर धावेल.रात्री प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता यावा, म्हणून महामंडळाने विनावातानुकूलित शयनयान बस बांधण्याचा निर्णय घेतला होता. रातराणीच्या सध्या ६०० बस राज्यभर धावत आहेत. रातराणीच्या तिकीट दरांमध्ये विनावातानुकूलित शयनयान प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळnewsबातम्या