शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

या हरामखोरांना चपलेचा हार घातला पाहिजे, निलेश राणेंची खासदार राऊत यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 20:53 IST

राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्प परिसरातील जागा शहा, जैन यांनी विकत घेतल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या विधानावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

रत्नागिरी - राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्प परिसरातील जागा शहा, जैन यांनी विकत घेतल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या विधानावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. रिफायनरी प्रकल्प गेल्या तीन महिन्यांत अधिक चर्चेचा झाला आहे.प्रकल्पाबाबत विरोध वाढू लागल्याने शिवसेनेने आता ठाम विरोधाची भूमिका घेतली आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाम विरोधाची भूमिका मांडली. या प्रकल्प परिसरात शहा, जैन आशा गुजरातमधील लोकांनी जमिनी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली आहे. त्यांच्या या विधानाला माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट करुन उत्तर दिले आहे.ते म्हणतात, "विनायक राऊतला खासदारकीच्या ४ वर्षांनंतर जमीन बाहेरच्या लोकांनी घेतली असं कळलं?. ह्यांच्याच उद्योगमंत्र्यांनी प्रकल्प जाहीर करायचा, खासदारांनी जमीन दाखवायची आणि विरोध होतोय लक्षात आल्यावर हे सगळं आम्ही नाही केलं सांगायचं. चपलेचा हार घातला पाहिज ह्या हरामखोरांना", माजी खासदार निलेश राणेंच्या या ट्विटमुळे आता शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Vinayak Rautविनायक राऊत