शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबोतच्या संबंधांवर काय म्हणाले?
3
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
4
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
5
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
6
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
7
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
8
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
9
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
10
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
12
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
13
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
14
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
15
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
16
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
17
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
18
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
19
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
20
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
Daily Top 2Weekly Top 5

डाळींचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 05:24 IST

आवक वाढल्याने गुलटेकडी मार्केटयार्डातील भुसार बाजारात डाळींचे दर घसरले आहेत. प्रामुख्याने हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घट झाली आहे.

पुणे : आवक वाढल्याने गुलटेकडी मार्केटयार्डातील भुसार बाजारात डाळींचे दर घसरले आहेत. प्रामुख्याने हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घट झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.मागील दोन वर्षांत पावसाअभावी तुरीसह हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. उडीद, मूग, मटकीलाही याचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे गेल्या एक-दोन वर्षांत सर्वच डाळींच्या दराने उच्चांक गाठला होता. तूर व उडीद डाळ १८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचली होती, तर हरभरा डाळीनेही १५० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मूगडाळ व मटकीचे भावही शंभरीच्या घरात गेले होते. यंदा पाऊस चांगला झाल्याने बहुतेक डाळींचे उत्पादन वाढले आहे. मात्र, अद्याप स्थानिक हरभऱ्याची आवक सुरू झालेली नाही. तसेच परदेशातूनही हरभऱ्याची आवक विलंबाने सुरू झाली. परिणामी मागील सहा महिन्यांपासून हरभऱ्याचे भाव तेजीत होते. सध्या आॅस्ट्रेलिया येथून हरभऱ्याची चांगली आवक सुरू झाल्याने भाव खाली आले आहेत. तुरडाळ व उडीद डाळीची आवकही चांगली होत असल्याने भावात घट झाली आहे. पुढील काही दिवसांत हे भाव आणखी उतरण्याची शक्यता आहे, असे डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)