शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:47 IST

कृषी राज्यमंत्री खोत सोलापूर दौºयावर; जनआंदोलन नसून ते मनआंदोलन, खोत यांचा खोचक टोला

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व बाकी सर्व घटक पक्षांचे नेते १५ दिवसांमध्ये एकत्र बसणार त्या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, या विषयावर चर्चा होणारपुढील ५ वर्षे राष्टÑवादी व काँग्रेसच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे, असा सल्लादेखील सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला

पंढरपूर : येणाºया विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम मशीनला विरोध करण्यासाठी विरोधी गटाचे सर्वजण एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन जनआंदोलन नसून, ते मनआंदोलन आहे. यामुळे या आंदोलनात किती लोक सहभागी होतात, याची मला उत्सुकता लागली असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पंढरपुरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सदाभाऊ खोत म्हणाले, राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलन नेमके कोणत्या विषयासाठी करायचे हेच कळेना झाले आहे. आता त्यांच्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी झाले आहेत. राजू शेट्टी यांना आंदोलनाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी पुढील ५ वर्षे राष्टÑवादी व काँग्रेसच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे, असा सल्लादेखील सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे.

१५ दिवसांत जागा वाटपावर चर्चा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व बाकी सर्व घटक पक्षांचे नेते १५ दिवसांमध्ये एकत्र बसणार आहेत. त्या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, या विषयावर चर्चा होणार आहे. घटक पक्षांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे जाणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे