शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:10 IST

विरोधात असताना 'संघर्ष' यात्रा काढणाऱ्या फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर, आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रा काढली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात काढलेली महाजनादेश यात्रा म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा असल्याचा खोचक टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.

विरोधात असताना 'संघर्ष' यात्रा काढणाऱ्या फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर, आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रा काढली आहे. याच यात्रेतून भाजपने पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला जात आहे. मात्र या महाजनादेश यात्रेवरून राजू शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. महाजनादेश यात्रा म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

सगळीकडे बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी मोठ्याप्रमाणावर आत्महत्या करतायत , निम्मा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला तर उर्वरित भागात महापूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र असे असताना ही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरूच असून, त्या यात्रेत हे प्रश्न दिसत नाही.असा आरोप सुद्धा त्यांनी आरोप केले.