शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरेंचा नव्या घरात गृहप्रवेश, नव्या वास्तूचं नाव ठेवलं शिवतीर्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 12:15 IST

Raj Thackeray New Home: दादर येथील 'Krishna Kunj'शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या नव्या निवास्थानाचे नामकरण Shiva Tirtha असे करण्यात आले आहे.

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर नव्या वास्तूमध्ये राहण्यास गेले आहेत. कृष्णकुंजच्या शेजारीच राज ठाकरेंचे नवे निवासस्थान बांधण्यात आले आहे. शुक्रवारी पाडव्या दिवशी गृहप्रवेश झाल्यानंतर आता राज ठाकरेंचा पत्ता बदलला असून, राज ठाकरेंच्या नव्या निवास्थानाचे नामकरणही झाले आहे. शिवतीर्थ असे या नव्या वास्तूचे नामकरण करण्यात आले आहे.

गेली अनेक वर्षे राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे समिकरण बनले होते. मनसेच्या अनेक महत्त्वाचे निर्णय हे कृष्णकुंजवरूनच होत असतं. तसेच अनेक विषयांवर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांप्रमााणेच विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि सर्वसामान्य कृष्णकुंजवरच धाव घेत असत. मात्र आता राज ठाकरेंच्या नव्या निवासस्थानामधूनच यासंदर्भातील निर्णय होणार आहेत. दादर येथील 'कृष्णकुंज'शेजारीच ही नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे.

शुक्रवारी पाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे यांनी या नव्या वास्तूमध्ये प्रवेश केला. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पूजन केले. राज ठाकरेंचे नवे निवासस्थान सर्व सोईसुविधांनी युक्त आहे. तसेच येथेच मनसेचे मुख्य कार्यालय असेल. त्याबरोबरच एक ग्रंथालयही येथे असेल. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर ठाकरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था असेल.

शुक्रवारी राज ठाकरेंच्या नुतन वास्तूचा गृहप्रवेश झाल्यावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी मनसैनिकांनी गर्दी केली होती. मात्र राज ठाकरेंनी नव्या वास्तूचे नामकरण शिवतीर्थ असे केल्याने येत्या काळात हे नाव शिवसेनेसाठी अडचणीचे ठरू शकते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे