शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासल्यात रमेश वांजळे यांच्या आठवणीने राज ठाकरे भावूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 20:44 IST

खडकवासल्यात आलो की रमेश वांजळे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्याच्या आठवणीने भावूक झाले. 

पुणे : खडकवासल्यात आलो की रमेश वांजळे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्याच्या आठवणीने भावूक झाले. 

पुण्यात आयोजित सभेमध्ये ते बोलत होते .ही  सभा खडकवासल्याजवळील मैदानात घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मनसेचे नेते अनिल शिदोरे,रीटा गुप्ता,अभिजीत पानसे,राजेंद्र वागस्कर, वसंत मोरे, रुपाली ठोंबरे पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. याच खडकवासल्यात मनसेचा पहिला आमदार म्हणून वांजळे निवडून आले होते. महाराष्ट्राचा सोनेरी आमदार म्हणूनही त्यांची ख्याती होती. मात्र दुर्दैवाने त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर वांजळे यांच्या पत्नी हर्षदा आणि मुलगी सायली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार घेतला आहे. त्यावेळी ठाकरे यांनी त्याबद्दल खंतही व्यक्त केली होती. आज (गुरुवारी) पुण्यात झालेल्या सभेत त्यांनी वांजळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सभेत  भाषण करताना त्यांचे पहिले वाक्य 'आज रमेश वांजळेंची आठवण येते. त्यांच्या रुपाने माझा वाघ गेला. इथे आलं की त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असेही ते म्हणाले. 

त्यांनी यावेळी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :देशाची कोणत्या बाबतीत सुधारणा झाली नाही, अपवाद फक्त अमित शहा यांच्या मुलाचा 

मला उत्तर भारतात चार सभा घेण्याची विनंती, मात्र आपलं मराठी उत्तम 

भाजपची २०१४च्या निवडणुकीपूर्वीची भाषा वेगळी, आता वेगळी 

मोदी यांनी राजकीय खेळीसाठी स्वतःची जात काढली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे