शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शेतीविषयी फार ज्ञान पाजळत नाही, पण बळीराजानं मनसेच्या पाठीशी राहावं- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 17:19 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लातूरला आले होते. लातुरात आल्यानंतर त्यांनी मनसैनिकांनी भरवलेल्या कृषी प्रदर्शनाला उपस्थिती दर्शवली आहे.

लातूरः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लातूरला आले होते. लातुरात आल्यानंतर त्यांनी मनसैनिकांनी भरवलेल्या कृषी प्रदर्शनाला उपस्थिती दर्शवली आहे. त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना त्यांनी संबोधित केलं आहे. अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन भरवल्यामुळे मी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. महाराष्ट्रात प्रयोगशील शेतकरी आहे.जो फक्त महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणातच आपल्याला सापडतो. महाराष्ट्रातल्या माझ्या प्रयोगशील शेतकऱ्याला या सगळ्या प्रदर्शनाचा नक्कीच उपयोग आणि फायदा होईल. समोर शेतकरी असल्यानं शेतीविषयी मी ज्ञान पाजळू शकत नाही. शेतकऱ्यांनी मनसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. मी आज थोडासा भ्रमनिराश तुमचा करणार आहे. सर्दी, खोकला झाला अन् माझी तब्येत ढासळली, मुंबईसारख्या भागात थोडीशी लागणच आहे. तब्येत खराब असल्यानं बोलताना मला त्रास होतो. भारतात जे काही घुसखोर आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी 9 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मोर्चासाठी मी सर्वांना आमंत्रित करतो. तुम्ही तिथे येणे गरजेचं आहे. ते तुमचं कर्तव्य आहे. तिथे भाषण करावं लागणार असल्यानं घसा ढणढणीत बरा करण्यासाठी जर वेळ लागेल. मी एक तारखेला येऊ शकलो नाही, 9 तारखेला मोर्चा झाल्यानंतर पहिला दौरा मराठवाड्यात आहे. मराठवाड्यात आल्यानंतर सगळ्यांना भेटेन आणि बोलेन, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे