शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांना रेनकोट वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 02:19 IST

८० हजार रेनकोटचे वितरण; ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंसेवकांना भेट

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाचरणी लीन होण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून जाणाºया वारकऱ्यांना आता पावसात भिजावे लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांना रेनकोट भेट दिले.आतापर्यंत सुमारे ८० हजार रेनकोटचे वितरण विविध पालख्यांमधील वारकरी बांधवांना करण्यात आले असून एकूण साडेपाच लाख रेनकोटचे वितरण पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी करण्यात येत आहे. ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो स्वयंसेवकांनी या रेनकोटच्या वितरणाची मोहीम हाती घेतली आहे.गेल्या वर्षी प्लास्टिकबंदीमुळे पावसापासून बचाव करायला हे प्लास्टिक वापरले तर कारवाई होईल, अशी भीती त्र्यंबकेश्वरमध्ये श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकºयांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्याकडे बोलून दाखविली. भारतीय यांनी तिथूनच हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले. त्यांनी वारीपुरती प्लास्टिकबंदी उठविली व वारकºयांचा पावसापासून बचाव करण्यासाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे मनावर घेतले. वारकºयांची सेवा करण्याच्या परंपरेचा एक भाग म्हणून त्या बाबत खारीचा वाटा उचलला.पालखीच्या ठिकाणी करणार वाटपश्री निवृत्तीनाथ महाराज पालखी, मोहम्मद शहा बाबांची पालखी, मध्य प्रदेशातून येणारी श्री भाकरे महाराज पालखी, एकनाथबाबा पालखी; देवगड आदी ठिकाणी रेनकोटचे वितरण करण्यात आले. श्री तुकोबा, श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :varkariवारकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस