शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक रेल्वे गाड्या रद्द ; 48 तासांत मोठ्या पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:35 IST

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असू पुढच्या दोन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली.

मुंबई, दि. 29 - मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असू पुढच्या दोन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली. सकाळी नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात आणि राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे.आगामी 48 तासांत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे मुंबईकरांनी खबरदारीचे उपाय घेण्याची गरज आहे. ऑफिसला जाण्यासाठी आज सकाळी मुंबईकर नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले, मात्र संध्याकाळच्या वेळेला घरी जाण्यासाठी प्रचंड हाल झाले. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे उद्या सकाळी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असू शकते. मात्र पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान खात्यान दिला आहे. त्यामुळे दिवसभरात पावसाचा जोर वाढल्यानंतर आज जी परिस्थिती झाली, तिच पुन्हा होऊ शकते. लोकल वाहतूक कोलमडल्यानंतर ऑफिसहून घरी जाण्यासाठी अडचणी येतील. त्यामुळे गरज असेल, तर ऑफिसला जावं.रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशा... -'अप' मार्गावरील गाड्या रद्द- दिनांक २९-८-२०१७ रोजी कोल्हापूर - सीएसएमटी धावणारी ११०३० हा गाडी पुण्यापर्यंत शॉर्ट टर्मीनेट करण्यात आली आहे. तर ११०२९ ही कोल्हापूरला जाणारी कोयना एक्सप्रेस ३०-८-२०१७ ला पुण्याहून निर्धारित वेळेनुसार कोल्हापूरला रवाना होईल.- २९-८-२०१७ रोजी धावणारी विजापूर/साईनगर शिर्ड-सीएसएमटी ही ५१०३०/५१०३४ या क्रमांकाची फार्स्ट पॅसेंजर दौडला शॉर्ट टर्मीनेट करण्यात आली आहे. ती पुन्हा २९-८-२०१७ ला ५१०२९/५१०३३ या क्रमांकाने दौंडवरून नियोजित वेळेवर रवाना होईल.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी १७४१२ कोल्हापूर-सीएसटी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी १२१४० ही नागपूर-सीएसटी सेवाग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आली असून बल्लारशाह लिंक कोचेसदेखील रद्द करण्यात आले आहेत.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी १२२९० ही नागपूर-सीएसटीदुरांतो एक्सप्रेस रद्द.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी १२११२ ही अमरावती-सीएसटी एक्सप्रेस रद्द.-  ३०-०८-२०१७ रोजी धावणारी ११०१० ही पुणे-सीएसटी सिंहगड एक्सप्रेस रद्द.- ३०-०८-२०१७ रोजी धावणारी २२१०२ ही एमएमआर-सीएसटी रद्द.- ३०-०८-२०१७ रोजी धावणारी १२१२४ ही पुणे-सीएसटी डेक्कन क्विन रद्द.- ३०-०८-२०१७ रोजी धावणारी १२१२६ ही पुणे-सीएसटी प्रगती एक्सप्रेस रद्द.-  ३०-०८-२०१७ रोजी धावणारी १२११० ही मनमाड-सीएसटी पंचवटी एक्सप्रेस रद्द.

- रोजी धावणारी १२११८ ही मनमाड-एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.- २८-०८-२०१७ रोजी निघालेली वारानसी-एलटीटी कामयानी एक्सप्रेस जळगाव-सुरत-वसई रोड-एलटीटीमार्गे वळवण्यात आली आहे.याही गाड्या रद्द --२९-०८-२०१७ रोजी धावणारी १७४११ ही सीएसटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस - २९-०८-२०१७ रोजी धावणारी २२१३९ ही सीएसटी-सोलापूर एक्सप्रेस रद्द.-२९-०८-२०१७ रोजी धावणारी २२१४० सोलापूर-सीएसटी एक्सप्रेस रद्द.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी १०१०४ ही मडगाव-सीएसटी मांडवी एक्सप्रेस पनवेलला शॉर्ट टर्मीनेट करण्यात आली आहे.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी १०१११ ही सीएसटी-मडगाव कोकन कन्या एक्सप्रेस पनवेलहून धावेल.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी १७०५८ ही सिकंदराबाद-सीएसएमटी देवगिरी एक्सप्रेस मनमाडच्या आधी कोठेही शॉर्ट टर्मीनेट करण्यात येऊ शकते.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी ११०४२ ही चेन्नई सेंट्रल-सीएसएमटी एक्सप्रेस ही मनमाडच्या आधी केठेही शोर्ट टर्मीनेट करण्यात येऊन ती तेथूनच पुन्हा चेन्नई सेंट्रलकडे वापस फिरेल.पावसामुळे रद्द झालेल्या गाड्या- २९-०८-२०१७ रोजी धावणारी १२१०५ ही सीएसएमटी-गोंदीया एक्सप्रेस रद्द.-२९-०८-२०१७ रोजी धावणारी १२१११ ही सीएसएमटी-अमरावती एक्सप्रेस रद्द.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी ११००९ ही सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस सद्द.- २९-०८-२०१७ रोजी धावणारी १२१२३ ही सीएसएमटी-पुणे डेक्कन क्विन एक्सप्रेस रद्द.-२९-०८-२०१७ रोजी धावणारी १२१२५ ही सीएसएसटी-पुणे प्रगती एक्सप्रेस रद्द.- २९-०८-२०१७ रोजी धावणाऱ्या ५१०२९/५१०३३ सीएसएमटी-विजापूर/साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर सीएसएमटी-दौंडदरम्यान रद्द करण्यात आली आहे.३०-८-२०१७ रोजी या गाड्या रद्द....- ११००७ ही सीएसटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस रद्द.- २२१०५ ही सीएसटी-पुणे इंद्रायनी एक्सप्रेस रद्द.- १२१२७ ही सीएसटी-पुणे इंटरसीटी एक्सप्रेस रद्द.- १७६१७ ही सीएसटी-एचएस नांदेड तपोवन एक्सप्रेस रद्द.- १७४११ ही सीएसटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द.- २२१०१ ही सीएसटी-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस रद्द.- १२१०९ ही सीएसटी-मनमाड पंचवटी एक्सप्रेस रद्द.- १२११७ ही एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस रद्द- १२१३९ ही सीएसटी-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस रद्द.- १२२८९ ही सीएसटी-नागपूर दुरांतो एक्सप्रेस रद्द.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारIndian Railwayभारतीय रेल्वे