शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रेल्वे कर्मचाऱ्यांनी केले सोनूप्रमाणे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 05:50 IST

रेल्वे कर्मचाऱ्यांनी ६८ वर्षीय महिलेचे राजधानीचे तिकीट काढले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील अनेक दिवसांपासून अभिनेता सोनू सूद अडकलेल्या मजुरांना, नागरिकांना आपल्या मूळगावी पाठविण्यासाठी मदत करत आहे. त्याप्रमाणे रेल्वे अधिकारी आणि कर्मचाºयांनी काम केले आहे. वांद्रे टर्मिनसवर एकट्या बसलेल्या ६८ वर्षीय महिलेची विचारपूस रेल्वे कर्मचाºयांनी केली. सर्व माहितीची शहानिशा करून रेल्वे अधिकाºयांनी महिलेचे राजधानी एसी द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून दिल्लीला पाठविले.दिल्ली येथे राहणाºया लीलावती नाथ (६८) वांद्रे टर्मिनसवर शनिवारी फिरताना रेल्वे कर्मचाºयांना दिसल्या. त्यानंतर या महिलेची विचारपूस केली असता तिने सांगितले की, तिचा मुलगा मुंबईत राहत आहे. तो आजारी होता. म्हणून दिल्लीतून मुलाची काळजी घेण्यासाठी त्या मुंबईत आल्या. मात्र मुलगा बरा झाल्यावर त्याने घरातून हाकलले. त्यामुळे इथे टर्मिनसवर आहे. त्यानंतर या महिलेला टर्मिनसवरील प्रतीक्षालयात राहण्यासाठी जागा दिली. त्यांना खाण्यासाठी दिले. मुंबई सेंट्रल ते दिल्ली राजधानीने त्यांचा प्रवास होऊ शकतो. त्यामुळे संबंधित रेल्वे अधिकाºयांशी संपर्क साधून त्यांना कारद्वारे वांद्रे टर्मिनस ते मुंबई सेंट्रल सोडले, अशी माहिती वांद्रे स्थानकाचे अधीक्षक सागर कुलकर्णी यांनी दिली.

सोशल मीडियाद्वारे महिला वांद्रे स्थानकावर फिरत असल्याचा व्हिडीओ मिळाला. माझ्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आल्याने आमची इमारत सील केली आहे. मात्र त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने मी संबंधित रेल्वे अधिकाºयांना फोन करून तिकिटाची व्यवस्था केली. त्या महिलेच्या सांगण्यावरून त्यांच्या मुलाकडून त्यांना मारहाण होत होती. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात राहायचे की दिल्लीकडील मुलाकडे जायचे आहे, विचारल्यावर त्यांनी दिल्लीला जायचे आहे, असे सांगितले. तसेच दिल्लीला पोहोचल्यावर त्यांच्या राहत्या घरी सोडण्यासाठी दिल्लीतील सामाजिक संघटनेला सांगितले आहे, अशी माहिती वरिष्ठ विभागीय आॅपरेशन व्यवस्थापक सुहानी मिश्रा यांनी दिली.रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी महिलेचे तिकीट काढून त्यांना दिल्ली येथील घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. यासह त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली. रेल्वे अधिकाºयांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदIndian Railwayभारतीय रेल्वे