शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

रेल्वेचा बोजवारा

By admin | Updated: June 25, 2014 00:19 IST

काही घोषणांपासून तर रेल्वेने यू टर्न घेतल्याचे दिसून येत़े एका बाजूला भाडेवाढ करताना रेल्वेच्या सुविधांमध्ये घट होताना दिसत आह़े

पुणो : पुणो रेल्वे स्थानकात लोकलसाठी स्वतंत्र टर्मिनल, तसेच स्टेशनप्रमाणोच जवळच नवे टर्मिनल विकसित करणो, हेरिटेज स्टेशन अशा वेगवेगळ्या घोषणा मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी वेळोवेळी केल्या; पण त्यातील एकही घोषणा अद्याप प्रत्यक्षात आली नसून काही घोषणांपासून तर रेल्वेने यू टर्न घेतल्याचे दिसून येत़े एका बाजूला भाडेवाढ करताना रेल्वेच्या सुविधांमध्ये घट होताना दिसत आह़े 
पुणो रेल्वे स्थानकात लोकलसाठी स्वतंत्र टर्मिनलसाठी जागा निश्चित झाल्याची घोषणा तत्कालीन मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापिका सौम्या राघवन यांनी मार्च 2क्क्8मध्ये केली होती़ रेल्वे स्थानकाच्या वार्षिक तपासणीसाठी त्या आल्या असताना त्यांनी याबाबतची घोषणा केली होती़ पुणो रेल्वे स्थानकाला हेरिटेज स्थानक म्हणून दर्जा देण्यात आला आह़े पुण्यासारख्या विकसित होणा:या शहरांचा विचार करून, भविष्यातील गरजेचा विचार करून त्याबाबतच्या ब्ल्यू प्रिंट तयार होत आहेत. रेल्वे स्थानकाच्या उत्तरेच्या बाजूला पेट्रोलियम कंपन्यांच्या ताब्यातील जागा रेल्वेला मिळाली असून, तेथे हा टर्मिनल होणार असून, त्याचा मास्टर प्लॅन तयार आहे, असे त्यांनी 2क्क्8मध्ये सांगितले होत़े  लोकल टर्मिनलचा मास्टर प्लॅन तयार होता, तर तो प्रत्यक्षात का आला नाही़ आता तर तो प्रस्तावच बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याचे दिसून येत आह़े त्यावर कोणीही काहीही बोलत नाही़ प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही त्या प्रमाणात सोयीसुविधांमध्ये वाढ होत नाही़ (प्रतिनिधी)
 
महसुलाच्या तुलनेत सुविधा मिळाव्यात
रेल्वेमंत्री ज्या प्रदेशाचा, त्या प्रदेशाला रेल्वे अर्थसंकल्पात झुकते माप देण्याच्या वृत्तीमुळे देशातील अन्य विभागांमध्ये सोयीसुविधा कमी पडत आहेत. पुणो विभागातून प्रवासी व माल वाहतुकीमधून रेल्वेला चांगला महसूल मिळतो़ पण, त्या प्रमाणात येथील सोयीसुविधांवर खर्च होत नाही़ विभागातून मिळणा:या महसुलानुसार त्या त्या विभागाला सोयीसुविधा मिळाव्यात, अशी मागणी होताना दिसत आह़े 
 
जी गत प्रवाशांची, तीच गत मालधक्का येथे काम करणा:या हमाल कर्मचा:यांची झाली आह़े मालधक्का येथील यार्ड जेजुरी, खडकी येथे हलविण्यात येणार होता; परंतु अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही़ तेथे काम करणा:या हमालांना इतक्या वर्षात साध्या पिण्याच्या पाण्याची सुविधाही रेल्वे देऊ शकत नाही़ पुणो विभागाला माल वाहतुकीतून चांगला महसूल मिळतो़ आता झालेल्या भाववाढीमुळे त्यात भरच पडणार आह़े असे असताना यार्डात काम करणा:या कर्मचा:यांना किमान सुविधा मिळू शकत नाही़ 
 
पुणो - दौंड दरम्यान रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण डिसेंबर 2क्13र्पयत पूर्ण होणार होत़े मात्र, जागतिक बँकेकडून निधी मिळण्यास उशीर झाल्याने सुरुवातीला हे काम लवकर सुरूझाले नाही़ काम सुरू झाल्यावर ते अतिशय मंदगतीने होत असल्याने आजअखेर केवळ उरळी कांचनर्पयतच विद्युतीकरण झाले आह़े 
दौंडर्पयत ते पूर्ण होण्यास आणखी किमान वर्ष तरी लागणार आह़े त्यामुळे येत्या डिसेंबरपासून लोणावळा ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू होण्याचे जे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून मिळाले होते, ते पूर्ण होण्याची शक्यता नाही़ 
पुणो विभागात 71 स्टेशन आहेत़ त्यातील अनेक रेल्वे स्टेशनवर सोयीसुविधांची वानवा आह़े रेल्वे स्टेशनच्या सुधारणोसाठी अतिशय तुटपुंजी रक्कम पुणो विभागाच्या वाटय़ाला येत असल्याने कोणत्याही ठळक सुधारणा झाल्याचे दिसत नाही़ 
 
समस्या..
च्नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने या लोहमार्गावरून दिवसाला सुमारे 8क् हजार प्रवासी लोकलने प्रवास करतात. मात्र, लोकलची संख्या कमी आहे. वेळापत्रकही कोलमडते.  
च्लोकलचे वेळापत्रक प्रवाशांच्या सोईवर आधारित नसून, हा महत्त्वाचा मार्ग असल्याने मेलगाडय़ांच्या वेळांवर लोकलचे वेळापत्रक अवलंबून आहे. त्यामुळेही पैसा, वेळ, शारीरिक त्रस सहन करावा लागत आहे.
च्9 डब्यांची लोकल 12 डब्यांची झाली. ती 15 डब्यांची करणो गरजेचे आहे, तसेच फे:याही 12क् करण्याची गरज आहे.
च्सकाळी 6 ते दुपारी 12, तसेच सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊ या वेळेत 
दर 2क् मिनिटांनी लोकल असण्याची गरज आहे. 
च्प्रत्येक स्थानकावर लोकल थांबण्याची कालावधी कमी आहे, असे प्रवाशांचे म्हणणो आहे. स्थानकावर तीस ते पस्तीस सेकंद लोकल थांबते. त्यात वाढ करून ती एक मिनिट करावी. 
 
तिकीट वेडिंग 
मशिन अपुरी संख्या
पुणो रेल्वे स्टेशनला सध्या 2 तिकीट वेडिंग मशिन असून, त्या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी गर्दी असत़े पाच रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट किंवा लोकलचे तिकीट काढण्यास प्रवाशांची ना नाही. पण, त्यांच्याकडे रांगेत उभे राहण्यास वेळ नाही़ त्यामुळे अनेक जण विनातिकीट प्रवास करतात़ या मशिनची संख्या वाढविण्याची गरज आह़े 
 
तपासनिसांची कमतरता
गाडय़ा वाढल्या, पण त्या प्रमाणात तिकीट तपासनीस न वाढविल्याने अनेक गाडय़ांत तपासणी होतच नसल्याचे दिसून येत आह़े स्टेशनच्या दरवाजातही आज अभावाने तिकीट तपासनीस दिसतात़ त्याचा परिणाम तिकीट न काढण्याच्या प्रमाणात होणारी वाढ. पुणो विभागात तिकीट तपासनिसांची संख्या वाढविणो अत्यंत आवश्यक झाले आह़े 
 
असा महागला प्रवास (मासिक पास)
           द्वितीय श्रेणी     प्रथम श्रेणी
लोकल पूर्वीआतापूर्वी आता 
पुणो ते लोणावळा23545क्95क्18क्क्
पुणो ते पिंपरी8515क्44क्6क्क्  
पुणो ते आकुर्डी853क्क्44क्12क्क्
पुणो ते देहूरोड 16क्3क्क्73512क्क्
पुणो ते तळेगाव16क्3क्क्73512क्क्
पुणो ते कल्याण 46क्9क्क्176क्24क्क्
पुणो ते सीएसटी63512क्क्239548क्क्