शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात रायगड तेराव्या क्रमांकावर; काेराेना हद्दपार करण्यासाठी सरकार, प्रशासनाने कसली कंबर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 01:28 IST

तब्बल साडेआठ हजार आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटवर काम करणाऱ्यांनी काेराेनाची लस टाेचण्यासाठी नाेंदणी केली आहे.

आविष्कार देसाईरायगड : काेराेना लसीकरणामध्ये रायगड जिल्हा १३ व्या स्थानावर आहे. राज्याच्या तुलनेत खालून दुसऱ्या क्रमांकावर जिल्ह्याने चांगली प्रगती केल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. लसीकरणाचा आकडा वाढावा यासाठी आराेग्य यंत्रणेनी उरण, माणगाव आणि कर्जत या ठिकाणीही लसीकरणाला सुरुवात केली आहे. तसेच काही खासगी रुग्णालयातही सोय उपलब्ध केली आहे. जिल्ह्यातील काेराेनाचा विषाणू हद्दपार करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.

तब्बल साडेआठ हजार आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटवर काम करणाऱ्यांनी काेराेनाची लस टाेचण्यासाठी नाेंदणी केली आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यासाठी ९ हजार ६०० डाेस प्राप्त झाले हाेते. १६ जानेवारी राेजी अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, एमजीएम कामाेठे, येरला मेडिकल काॅलेज या चार केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली हाेती. लसीकरणासाठी ज्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यांच्यामार्फत लसीकरणासाठी म्हणावा तसा प्रतिसाद येत नसल्याने लसीकरणाची प्रक्रिया कासव गतीने हाेत हाेती मात्र काही दिवसात हा आकडा बऱ्यापैकी वाढला असला तरी,लस टाेचून घेण्याबाबत अद्यापही संभ्रम आहे. लसीमुळे दुष्परिणाम हाेतील. त्यामुळे आपल्या आराेग्यवर विपरीत परिणाम हाेणार असल्याची भीती संबंधितांमध्ये आहे. त्यामुळे आधी तुम्ही घ्या नंतर आम्ही घेताे. अशी धारणा आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटवर्कर यांच्यामध्ये झाली आहे. वरिष्ठ अधिकारी त्यांना लसीबाबत जागरुक करत आहेत. मात्र लसीच्या दुष्परिणामांची दहशत त्यांच्यामधून संपली नसल्याचे दिसून येते.

जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात ११ हजार डाेस प्राप्त काेराेना लसीकरणासाठी तब्बल साडेआठ हजार आराेग्य कर्मचाऱ्यांनी नाेंदणी केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी नऊ हजार ६०० डाेस उपलब्ध झाले. तर दुसऱ्या टप्प्यात ११ हजार डाेस प्राप्त झाले आहेत. 

नव्याने नाेंदणी करण्यात आल्यावर पुढील डाेसचा पुरवठा सरकारकडून करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात लसीकरण करताना सुमारे दाेन टक्के वाया गेले हाेते. त्यानंतर ते प्रमाण सुमारे तीन टक्यापर्यंतच असल्याचा दावा आराेग्य विभागाने केला आहे. लसीकरणासाठी नाेंदणी केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत जिल्ह्याला अतिरिक्त डाेस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे लस कमी पडणार नाही. ११ हजार डाेसची दुसरी खेपही जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे काेराेना लसीचा तुटवडा पडणार नसल्याचे दिसते.रायगड जिल्हा १३ व्या क्रमांकावर आहे, तर १४ व्या स्थानी नंदुरबार, १५ व्या स्थानी ठाणे जिल्हा असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. रायगडच्या पुढे १२ व्या स्थानी पुणे, ११ व्या स्थानी नांदेड आहे, अशी माहिती आराेग्य उपसंचालक ठाणे कार्यालयाने दिली.

लसीकरणात महिलांचे प्रमाणकाेराेना लस टाेचून घेण्यासाठी माेठ्या संख्येने महिलांनीही नाव नाेंदणी केलेली आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावर लसीकरणाला  महिलांचा विशेष सहभाग असल्याचे दिसून येते. आतापर्यंत सुमारे ६३ टक्के महिलांनी काेराेना लस टाेचली आहे. आकडेवारी पाहिल्यास महिला पुरुषांपेक्षा पुढे असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस