शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सूचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 04:18 IST

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर राज्यातील ३० ज्येष्ठ नेत्यांनी सूचक म्हणून स्वाक्ष-या केल्या आहेत.

मुंबई : काँग्रेस राष्टÑीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर राज्यातील ३० ज्येष्ठ नेत्यांनी सूचक म्हणून स्वाक्ष-या केल्या आहेत. हा उमेदवारी अर्ज आता महाराष्ट्र प्रदेश निवडणूक आधिकारी माजी खा. डॉ. महेश जोशी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, देशाचे माजी गृहमंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, रोहिदास पाटील, हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, आ. बस्वराज पाटील, आ. सतेज पाटील, आ. निर्मला गावित, आ. यशोमती ठाकूर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष माजी आ. एम. एम. शेख, प्रदेश पदाधिकारी नतिबोद्दीन खतीब, रमेश कीर यांनी अर्जावर स्वाक्षºया केल्या.माजी खा. डॉ. महेश जोशी उद्या सोमवारी केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे हे अर्ज सुपुर्द करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी