शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचा इरादा पक्का; नगरमध्ये विखे-पाटलांना 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 06:59 IST

राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न नगर जिल्हा परिषदेतही यशस्वी

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न नगर जिल्हा परिषदेतही यशस्वी झाला़ माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व राम शिंदे तसेच शिवाजी कर्डिले यांना जोरदार झटका देत राष्ट्रवादीच्या राजश्री घुले अध्यक्षपदी तरी काँगे्रसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदी विराजमान झाले. निवडणूक लढविण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपने ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतली़ त्यामुळे घुले, शेळके यांच्या बिनविरोध निवडी झाल्या.राष्ट्रवादी, काँगे्रस, शिवसेना, शेतकरी क्रांतीकारी पक्ष यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळविण्याचा चंग बांधला़ महाविकास आघाडीकडे ५० पेक्षा जास्त संख्याबळ झाले. तसेच काँग्रेसमधील विखे गटही कोंडीत पकडण्यात महाविकास आघाडीला यश आले. १३ सदस्यांच्या जोरावर भाजप निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती.चार सदस्य अनुपस्थितजिल्हा परिषदेत काँगे्रसचे २३, राष्ट्रवादीचे १९, भाजपचे १४, शिवसेनेचे ७, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे ५, महाआघाडीचे २, कम्युनिष्ट १, शेतकरी विकास मंडळ १, जनशक्ती १ असे ७३ सदस्य आहेत़ भाजपचे डॉ़ किरण लहामटे हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले आहेत़ त्यामुळे भाजपचे संख्याबळ एकने घटून १३ वर आले़ त्यात पुन्हा चार सदस्य अनुपस्थित राहिले़

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील