शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी मिसळ - एक महान (ना)राजीनामा नाट्य आणि ' नामंजूर '

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 12:01 IST

काही तास रंगलेल्या (ना)राजीनामा नाट्यात सस्पेन्स होता, हाय होल्टेज ड्रामा होता, नात्या-गोत्याचा भावूक फॅमिली इलेमेंट होता...

इये मराठीचिये नगरी एक महान (ना)राजीनामा नाट्य रंगले. काही तास रंगलेल्या या नाटकात सस्पेन्स होता, हाय होल्टेज ड्रामा होता, नात्या-गोत्याचा भावूक फॅमिली इलेमेंट होता. अखेर २४ तासांनंतर नाटकाच्या नायकाने एंट्री केली आणि त्याच्या स्वगतानंतर पडदा पडला. ते ऐकताना आम्हाला कविवर्य संदीप खरेंच्या ‘नामंजूर’ या गाजलेल्या आशयगर्भ सुंदर मराठी कव्वालीचीच आठवण झाली... त्यांची माफी मागून आम्ही ही कव्वाली सादर करताहोत..

 

नामंजूर! नामंजूर! नामंजूर!जपून पदाला आरोप सोसणे - नामंजूरअन् शिक्षेची ती वाट पाहणे - नामंजूरमी ठरवेन दिशा या जगण्याचीदुसऱ्याच्या तालावर डुलणे - नामंजूर

मला कुणाची साथ नको अन् कौल नकोमला असल्या आमदारकीची झूल नकोमुहूर्त ठरवतो मीच, ज्या क्षणी हो इच्छासगळ्यांना सांगत बसणे - नामंजूर!

काकांना झाला त्रास केवढा! कारण मी!सत्तेसाठी डाव शत्रूंचे, तारण मी!खासगी जगण्याचा झाला चक्काचूरअब्रूचे धिंडवडे निघणे - नामंजूर!

मीडियाच्या अंगी असतात लाख कळागृहकलहाच्या अफवेने मज बसती झळारोखठोक घाव द्यावे अन् घ्यावेकाकांकडे नेणे गाºहाणे - नामंजूर!

मी आरोपांना शाप मानले नाहीप्रत्यारोप करताना पाप मानले नाहीविना पुरावे, कुणाचे नाव गोवले नाहीराजकारण असले मी अद्याप पाहिले नाही

नातीगोतीे... फसली गणिते! दूर बरी!कसली तत्त्वे, टगेगिरी त्यांचीच खरी!सत्तेसाठी डावपेच, सगळे मी समजेपण काकांना यात गोवणे - नामंजूर!

- अभय नरहर जोशी- 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारण