शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

Rashmi Shukla: रश्मी शुक्लांमागचे शुक्लकाष्ठ संपले? फोन टॅपिंगप्रकरणी क्लिन चिट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 6:24 PM

फोन टॅपिंगप्रकरणी आरोपपत्रानंतर खटला चालविण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारपुढे प्रस्ताव सादर केला होता.

नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या पाठीमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपले आहे. फोन टॅपिंगप्रकरणी क्लिन चिट देण्यात आली आहे. फोन टॅपिंगप्रकरणी कुलाबा पोलिसांनी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर जूनमध्ये ७०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अटकेपासून ६ जुलैपर्यंत संरक्षण दिले होते. 

२०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडी स्थापनेची हालचाल सुरू होती, त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ६० दिवस, तर एकनाथ खडसे यांचा ६७ दिवस फोन टॅप करण्यात आला होता. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. वेगळ्या कारणासाठी परवानगी घेऊन शुक्ला यांनी या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

फोन टॅपिंगप्रकरणी आरोपपत्रानंतर खटला चालविण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारपुढे प्रस्ताव सादर केला होता. आता राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्‍मी शुक्‍ला यांच्या विरोधात क्‍लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये शुक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली आहे. हा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला तर रश्मी शुक्लांवरील केस बंद होणार आहे. 

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिस