शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुणे-मुंबई प्रवास होणार २० मिनिटांत! हायपर लूप कंपनीसोबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:43 IST

पुणे-मुंबई दरम्यान हायपर लूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.

पुणे : पुणे-मुंबई दरम्यान हायपर लूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी प्राथमिक स्तरावरील हा करार असला तरी ही योजना पूर्ण झाल्यास पुण्यातून मुंबईला अवघ्या २० मिनीटात पोहोचणे शक्य होणार आहे.हायपर लूप हा वाहतुकीचा नवीन प्रकार असून, कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून इलेक्टो-चुंबकीय प्रणोदकांमधून वाहतूक केली जाते. या प्रणालीद्वारे एका तासात १ हजार ८० कि. मी. वेगानेही प्रवास करता येतो. हायपरलूप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्वासार्ह वाहतूक प्रणाली आहे. पीएमआरडीएने केलेल्या सामंजस्य करारानुसार पुणे-मुंबई विभागातील मार्गांचे पूर्व व्यवहार्यता अभ्यास (प्री-फिजिबिलीटी स्टडी)अहवाल तयार करून हायपरलूप आधारित प्रवासी ट्रॅफिक सिस्टीम कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने तपासणी करुन अहवाल तयार करण्यासाठी हा करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त तथा मुख्यकार्यकारी अधिकारी किरण गित्ते, हायपर लूप टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ उपाध्यक्ष निक अर्ले, यावेळी उपस्थित होते.सध्या हायपर लूप आधारित ट्रांजिट प्रोजेक्टस नेदरलँडमध्ये, अबू धाबी ते दुबई आणि स्टॉकहोम ते हेलसिंकी येथे चालू आहे. भारतात महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्यात करार झाले आहेत. विजयवाडा आणि अमरावती या शहरांसाठी पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे.हायपर लूप तंत्रज्ञानाने मुंबई आणि पुणे विभागातील महानगर प्रदेशांना जोडल्यास प्रवास वेळ २० मिनिटांपेक्षा कमी वेळेत होईल. तसेच त्याचा २ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येला फायदा होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेHyperloopहायपर लूप