शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सीए उमेश शर्मा यांच्या पुस्तकाचे प्रकाशन , जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 04:26 IST

सीए उमेश शर्मा लिखित ‘जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत’, या साकेत प्रकाशनाच्या पुस्तकाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लासूर स्टेशन येथे आ. प्रशांत बंब आयोजित मोफत आरोग्य शिबिरादरम्यान प्रकाशन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सीए उमेश शर्मा लिखित ‘जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत’, या साकेत प्रकाशनाच्या पुस्तकाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लासूर स्टेशन येथे आ. प्रशांत बंब आयोजित मोफत आरोग्य शिबिरादरम्यान प्रकाशन झाले.जीएसटीवरील कायद्याच्या या पहिल्या पुस्तकामध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ एकात्मिक वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ जीएसटीअंतर्गत कर कसा मोजावा? अधिसूचनांची यादी, जीएसटी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न आदी महत्त्वाच्या बाबींच्या समावेश आहे. या ६०० पानी पुस्तकाची मूळ किंमत ५०० रु. असून, यातून येणारे मानधन उमेश शर्मा हे सीए करणाºया होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून देणार आहेत.व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, जलसंपदामंत्री डॉ. गिरीश महाजन, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, साकेत भांड आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGSTजीएसटी