शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पारदर्शक प्रशासनासाठी पब्लिक क्लाउड धोरण - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 4:55 AM

राज्य सरकारने पब्लिक क्लाऊड धोरण तयार केले असून त्यामुळे शासनाच्या सर्व विभागांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.

मुंबई : राज्य सरकारने पब्लिक क्लाऊड धोरण तयार केले असून त्यामुळे शासनाच्या सर्व विभागांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. संगणकीकरणामुळे सर्वच विभागांना स्वत:चे डाटा सेंटर उभारणे, त्याचे व्यवस्थापन अशा तांत्रिक कामांची यंत्रणा उभारावी लागत असे. पब्लिक क्लाऊड धोरणामुळे तांत्रिक कामाचा ताण दूर होणार असून राज्य सरकारच्या सर्व विभागांना आपल्या विभागातील मुख्य कामाचा निपटारा करून परिणामांवर लक्ष केंद्रित करता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि फिक्की या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एम-टेक या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.आर.व्ही. श्रीनिवास, इस्टोनिया या देशाचे राजदूत रिहो क्रूव्ह, डेलाईट कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार आणि कार्यकारी संचालक एन. वेंकट रामन, फिक्की या संस्थेचे अध्यक्ष रशेष शाह आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात आता पब्लिक क्लाऊड धोरण राबविण्यात येणार आहे. या धोरणामुळे ई-गव्हर्नसचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस