शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक शांततेत;उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 19:07 IST

श्री. बाराभाई गणपती पूजनाने अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला.

ठळक मुद्दे श्री. बाराभाई गणपती पूजनाने अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. बाराभाई गणपतीचे पूजन मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. 

अकोला, दि. 5- श्री. बाराभाई गणपती पूजनाने अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. बाराभाई गणपतीचे पूजन मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधिर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, महापौर विजय अग्रवाल, माजी महापौर सुमनताई गावंडे, श्री. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतिसिंह मोहता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांनी गणपती पूजन केले.

यानंतर गणरायाला आरती ओवाळण्यात आली. श्री. बाराभाई गणपती मंडळातर्फे प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजयकांत सागर, महापालिका आयुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील, तहसिलदार राजेश्वर हांडे उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसत आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव