शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडे ‘एमपीएससी’ची पदे वाढविण्यासाठी प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 10:29 IST

आयोगाचे करणार सक्षमीकरण, इतर राज्यांच्या आयोगांचाही अभ्यास, याअंतर्गत एमपीएससीच्या  शिष्टमंडळाने ऑक्टोबर महिन्यात केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिली होती.

मुंबई : ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) वाढलेल्या कामकाजाचा व्याप विचारात घेता मंजूर पदांच्या आराखड्यात वाढ करण्याचा आणि आयोगाच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. तसा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, आयोगातर्फे राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

आयोगाच्या कार्यपद्धतीत नवीन अद्ययावत प्रणालींचा समावेश करण्याच्या दृष्टीने ‘एमपीएससी’मार्फत देशातील इतर लोकसेवा आयोगांना भेटी देऊन त्यांच्याकडील काही चांगल्या, अद्ययावत प्रणालींचा अभ्यास करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एमपीएससीच्या  शिष्टमंडळाने ऑक्टोबर महिन्यात केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिली होती. त्याचा अभ्यासपूर्वक अहवाल आयोगास सादर करण्यात आला असून, देशातील इतर लोकसेवा आयोगांनाही भेटी देण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती एमपीएससीच्या उपसचिवांनी दिली.

अधिकाऱ्यांची मंजूर पदे भरलेली, पण...  एमपीएसतील अधिकाऱ्यांची मंजूर असलेली सर्व पदे भरलेली आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांमधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची नामनिर्देशनाने भरावयाची १६ पदे रिक्त आहेत. त्याकरिता २०२२च्या परीक्षेमधून ७ पदे, २०२३च्या परीक्षेतून ८ पदे व २०२४ च्या परीक्षेमधून १ पद भरण्याकरिता मागणीपत्र पाठविण्यात आले आहे.

५,१५१ पदांची शिफारसएमपीएससीकडून २०२० पासून आजपर्यंत ५,१५१ पदांची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. जवळपास २५० पेक्षा जास्त जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही, असा दावा आयोगाच्या उपसचिवांनी केला आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा