नवी दिल्ली : महाराष्ट्रात धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे १९७९ मध्ये आला होता. पण, १९८१ मध्ये राज्य सरकारने हा प्रस्ताव परत घेतला, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी सोमवारी लोकसभेत दिली. राष्ट्रवादी आणि सेनेच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर जुएल ओराम यांनी ही माहिती दिली.
धनगर समाजाचा प्रस्ताव राज्यानेच मागे घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 04:03 IST