शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी जातो तुरुंगात!, मुख्यमंत्र्यांच्या तोतया पीएची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 05:47 IST

कोपर्डीच्या आरोपींसंदर्भात जिल्हा कारागृह अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांचा पीए, पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांच्या नावे फोन करून तोतयागिरी करणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़

अहमदनगर : कोपर्डीच्या आरोपींसंदर्भात जिल्हा कारागृह अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांचा पीए, पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांच्या नावे फोन करून तोतयागिरी करणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़. रविवारी रात्री पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून अमित जगन्नाथ कांबळे (२१ रा़ नवी पेठ, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले़ तुरुंगात गेल्यानंतर, आजारपणावर सरकारी खर्चातून उपचार होत असल्याने अधिकाºयांना बनावट फोन करून अटक करवून घेतो, अशी कबुली कांबळे याने दिली आहे़. दोन्ही किडन्या निकामी झाल्याचा दावा करीत चार दिवसांनी डायलेसिस करावे लागते़. त्यासाठी पैसे नाहीत, असे त्याने सांगितले. २९ नोव्हेंबरला कोपर्डी खटल्यातील दोषींना जिल्हा न्यायालयात फाशीची शिक्षा झाल्यानंतर येरवडा कारागृहात हलविण्याची प्रशासनाची तयारी सुरू होती़ सायंकाळी अमित याने जिल्हा कारागृहात तीन वेळा वेगवेगळ््या नावांनी फोन केला होता.पोलीस आयुक्तांनाही फोनअमितने २०१० मध्ये पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नावाने फोन करून शिवीगाळ केली होती़ त्याला अटक झाली होती़ पुण्यात दांडेकर पुलावर पाणी आल्याचे सांगत, त्याने अग्निशमन दलास खोटी माहिती दिली होती. बनावट फोन करण्यासाठी तो जस्ट डायलवरून शासकीय कार्यालयांचा नंबर घेऊन फोन करतो़जामीन नाकारलातोतयागिरी करण्याच्या गुन्ह्यात आरोपीला तत्काळ जामीन मिळतो़ अमित याने मात्र जामीन घेण्यास नकार दिला. वृत्तपत्र वाचून कोपर्डी खटल्याविषयी व निकालाविषयी माहिती मिळाली़ पुन्हा काही काळ तुरुंगात जाण्यासाठी बनावट फोन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले़

टॅग्स :Crimeगुन्हा