शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील पत्रकार संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 04:40 IST

महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

- नितिन अग्रवालनवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्र मीडिया पर्सन्स अँड मीडिया इन्स्टिट्यूशन्स २०१७ हा कायदा दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मंजूर केला होता. तो राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. या कायद्यानुसार कामावर असताना पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षांपर्यंत कैद आणि पन्नास हजार रुपये दंडाची तरतुद आहे. पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनेची चौकशी पोलीस उपअधिक्षक किंवा सहाय्यक पोलीस अधीक्षक या दर्जाच्या किंवा त्याच्याहून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाईल असेही या कायद्यात म्हटले होते.या हल्ल्याचा गुन्हा साबित झाल्यास हल्लेखोराने केलेल्या नुकसानीची भरपाई व जखमी पत्रकाराच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च हल्लेखोराकडून वसूल केला जाईल. महाराष्ट्राच्या धर्तीवर बिहारही पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी सरसावले आहे. वास्तविक २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्रकारांच्या संरक्षणाबद्दल ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले होते. 

टॅग्स :Journalistपत्रकारMediaमाध्यमेMaharashtraमहाराष्ट्र