शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश व राहूल आवाडे यांची कॉँग्रेसला सोडचिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:49 IST

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे यांनी बुधवारी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

ठळक मुद्देप्रकाश आवाडे इचलकरंजीतून ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात ‘कलम ३७०’ बाबतची कॉँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप

कोल्हापूर : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे यांनी बुधवारी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

प्रकाश आवाडे यांनी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीमाना देत इचलकरंजीतून अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. भाजपने काश्मीर मधील कलम ३७० बाबत घेतलेल्या भूमिका कॉँग्रेस नेतृत्वाने केलेला विरोध चूकीचा असल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे आवाडे यांनी सांगितले.प्रकाश आवाडे म्हणाले, भाजप सरकारने घेतलेल्या ३७० कलमाचे स्वागत आपण इचलकरंजी कॉँग्रेस कमिटीत केले होते. कॉँग्रेसची सध्याची भूमिका आणि इचलकरंजीचे राजकारण पाहता, आपण येथे राहू नये,यासाठी गेली दोन - तीन महिने कार्यकर्त्यांचा दबाव होता.

कॉँंग्रेस पासून दूर जाऊन अपक्ष लढल्यास १०० टक्के यश मिळणार असे कार्यकर्त्यांचे मत आहे. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर कॉँग्रेस सोडण्याचा आम्ही निर्णय घेतला.

पक्षात राहून काही मते मांडताना बंधने येतात, त्यामुळेच कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. इतर पक्षात जाण्याचा सध्यातरी विचार नाही. अपक्ष म्हणूनच इचलकरंजीतून निवडणूकीला सामोरे जाणार आहे.

टॅग्स :Prakash Awadeप्रकाश आवाडेcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर