शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडेंना अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घालू - प्रकाश आंबेडकर यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 18:05 IST

संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालणार. पुन्हा यायला लावू नका,  पुन्हा आलो तर जे हवे ते मिळाल्याशिवाय पुन्हा जाणार नाही.

मुंबई - संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालणार. पुन्हा यायला लावू नका,  पुन्हा आलो तर जे हवे ते मिळाल्याशिवाय पुन्हा जाणार नाही. आज याठिकाणी इशारा देऊन थांबतोय, पुढच्या वेळी येणार त्यावेळी माझी दादागिरी चालेल असा इशारा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार मार्चचा समारोप करताना दिला. भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करत सोमवारी मुंबईत एल्गार मार्च काढणाऱ्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "भीमा-कोरेगाव दंगलीला तीन महिने पूर्ण होत आले आहेत, पण आंदोलकांवर कारवाई झालेली नाही. दंगलीत सहभाग असल्याचे पुरावे दिल्यानंतर एकबोटे याने कोर्टात धाव घेतली. मात्र कोर्टानेही त्याला दंगलखोर ठरवले. त्यानंतर अखेरीस सरकारने त्याला अटक केली."संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांचा खून करण्याचा संदेश दिला होता, असा सनसनाटी आरोपही आंबेडकरांनी केला,"मुख्यमंत्र्यांचा खून करा, असा संदेश भिडेंनी रावसाहेबांना दिला होता.  पोलीस प्रशासन मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्यानंतर वाचवू शकत नाहीत.  पोलीस शांत झोपून आहेत.  फेसबुकवरून धमकी देणाऱ्याला पाच मिनिटे पोलीस ठाण्यात बोलावले जात नाही. भिडे गुरुजी तुमचे आहेत, आम्हाला त्यांची गरत नाही." असे ते म्हणाले."आम्ही मेलेले मु़डदे मसणातून बाहेर काढू शकतो. मसणजोगी आमच्यासोबत आहेत. ही भुते बाहेर काढायची नसतील तर मुकाट्याने भिडेंना अटक करा. जाताना इशारा देतोय, पुन्हा यायला लावू नका. पुन्हा आलो , तर जे हवे ते मिळाल्याशिवाय पुन्हा जाणार नाही. एक खूणगाठ बांधली पाहिजे, संघटनेचा कार्यकर्ता सांगेल तेच खरे मानले पाहिजे.आज याठिकाणी इशारा देऊन थांबतोय, पुढच्या वेळी येणार त्यावेळी माझी दादागिरी चालेल.  भिडेला अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घातल्याशिवाय जाणार नाही, असा इशाराही त्यांनी अखेरीस दिला.  

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर