शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

‘राज्यात २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक उच्चांकी वीजपुरवठा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 05:57 IST

यंदाच्या उन्हाळ्यात शुक्रवार, २५ मेपर्यंत तब्बल २०हजार ७४६ मेगावॅट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली; आणि महावितरणनेही या मागणीएवढाच वीजपुरवठा केला. मुंबईसह राज्यात शनिवारी तब्बल २३हजार ९८७ मेगावॅट विजेची मागणी होती.

मुंबई - यंदाच्या उन्हाळ्यात शुक्रवार, २५ मेपर्यंत तब्बल २०हजार ७४६ मेगावॅट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली; आणि महावितरणनेही या मागणीएवढाच वीजपुरवठा केला. मुंबईसह राज्यात शनिवारी तब्बल २३हजार ९८७ मेगावॅट विजेची मागणी होती. राज्यात कोणत्याही ठिकाणी भारनियमन न करता विजेची ही मागणी पूर्ण करण्यात आल्याचे महावितरणाकडून सांगण्यात आले.राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याने विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ होत आहे. राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे विजेची मागणी वाढत असतानाही यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत राज्याच्या कोणत्याही भागात वीजटंचाईमुळे भारनियमन करण्याची गरज उद्भवलेली नाही.तसेच सध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे ६हजार ७०० मेगावॅट वीज, केंद्रीय प्रकल्प तसेच दीर्घ व लघु मुदतीच्या कराराद्वारे सुमारे १०हजार २०० मेगावॅट वीज आणि इतर विविध स्त्रोतांकडूनसुमारे ३हजार ९०० मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रelectricityवीजnewsबातम्या