शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनीविरोधात वीज ग्राहकांचे आंदोलन, पाच लाख अर्ज, संघटनेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:53 IST

कृषी संजीवनीसाठी थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात यावी, एप्रिल २०१७ पासून पुढील सर्व वीजबिले दुरुस्त करून मिळावीत, या मागण्यांसाठी कृषिपंप वीजग्राहकांचे तक्रार अर्ज दाखल करण्याचे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : मार्च २०१७ अखेरचे बोगस आणि वाढीव वीजबिल रद्द करून, खरे थकीत मुद्दल दर्शविणारे अचूक, दुरुस्त वीजबिल देण्यात यावे. कृषी संजीवनीसाठी थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात यावी, एप्रिल २०१७ पासून पुढील सर्व वीजबिले दुरुस्त करून मिळावीत, या मागण्यांसाठी कृषिपंप वीजग्राहकांचे तक्रार अर्ज दाखल करण्याचे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे. या कृषिपंप वीजग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत पाच लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात येतील, असा दावा महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केला आहे.मार्च २०१६ अखेर संपलेल्या कृषी संजीवनी योजनेत थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात आली होती. ती सूट या वेळी देण्यात आली नाही. ही सूट पुन्हा लागू करण्यात यावी. महत्त्वाचे म्हणजे देणे नसलेली वीजबिलातील बोगस थकबाकी काढून टाकण्यात यावी आणि शेतकरी वर्गाची वीजबिलाची पाटी कोरी करावी, अशी मागणीही होगाडे यांनी केली आहे.वीजबिल भरण्यास मुदतवाढराज्यातील कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकºयांना वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी, ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांची वीज खंडित होणार नाही. ३० आॅक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ ची घोषणा करण्यात आली होती. यानुसार, शेतकºयांना ७ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या शेतकºयांना वीजबिल वितरित करण्यात आले नाही, त्यांना त्वरित वीजबिलाचे वाटप करण्याच्या सूचनाही महावितरणला देण्यात आल्या आहेत. योचा लाभ शेतकºयांनी घेतला, तर त्यांचे दंड व्याज बाजूला ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र