शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना आठ शेतक-यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:05 IST

पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तालुक्यातील आठ शेतकरी आणि मजुरांना विषबाधा होऊन त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

भद्रावती (चंद्रपूर) : पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तालुक्यातील आठ शेतकरी आणि मजुरांना विषबाधा होऊन त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.संजय मडावी (३५), विजय मत्ते (३२), रवींद्र भोगरे (४२), रमेश देठे, सतीश रा. कोंढा, किशोर काकडे (४०), अमोल नाकाडे, चंद्रभान डोळस (५०) अशी विषबाधा झालेल्या शेतकरी आणि मजुरांची नावे आहेत. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत अजूनही तालुका कृषी विभाग अनभिज्ञ आहे. कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकरी तथा मजुरांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे. आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथून मोठ्या प्रमाणात तालुक्यात कीटकनाशके आणली जात असल्याची माहिती आहे.दोन कृषी केंद्रांवर गुन्हायवतमाळ : फवारणीच्या विषबाधेतून शेतकºयांचा मृत्यू झाल्याप्रकरणी, पांढरकवडा आणि दिग्रस तालुक्यांतील कलगाव येथील कृषी साहित्य विक्रेत्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमालोद्दीन कियामोद्दीन शेख रा. कलगाव (ता. दिग्रस) आणि दीपक भास्करराव कापर्तीवार रा. पांढरकवडा अशी गुन्हे दाखल झालेल्या कृषी केंद्र चालकांची नावे आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी