शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा १.४७ तासांचा; रोड, रेल्वे अन् मेट्रो सगळीकडे हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 05:48 IST

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसलादेखील हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ डिसेंबर रोजीच्या नागपूर दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अजून नेमका कार्यक्रम आला नसला तरी पंतप्रधान रस्तेमार्गाने थेट मेट्रोच्या फ्रीडम पार्कला भेट देऊ शकतात.   

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसलादेखील हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. कामठी मार्ग व सेंट्रल एव्हेन्यू या दोन्ही मार्गांवरील मेट्रो मार्गाचेदेखील उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मिहान परिसरातूनच हे सर्व लोकार्पण करण्याच्या दृष्टीने अगोदर हालचाली सुरू झाल्या होत्या. 

समृद्धीची स्वतः करणार पाहणी  सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गावर जातील. तेथे पाहणी केल्यानंतर ते मिहान परिसरातील कार्यक्रमस्थळी येतील. तेथे अधिकृत लोकार्पण होईल. त्यांचा दौरा हा १ तास ४७ मिनिटांचा असण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूचनांनुसार नियोजनात बदलसुरक्षा यंत्रणेला आलेल्या सूचनांनुसार आता नियोजनात बदल झाला आहे. पंतप्रधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर तेथून रस्तेमार्गाने थेट नागपूर रेल्वेस्थानकावर जातील. तेथे ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवतील. त्यानंतर ते झीरो माईल मेट्रो स्थानकावर जातील व फ्रीडम पार्कची पाहणी करतील. यानंतर ते मेट्रोने थेट खापरी मेट्रो स्थानकावर पोहोचतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी