शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Modi In Maharashtra: पंतप्रधान मोदी औरंगाबादमध्ये; ऑरिक सिटीच्या हॉलचं उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 15:30 IST

Mumbai Metro Inauguration By PM Modi : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी महाराष्ट्रात

07 Sep, 19 03:37 PM

पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

07 Sep, 19 03:30 PM

ऑरिक सिटीच्या हॉलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन

07 Sep, 19 03:11 PM

पंतप्रधान मोदी औरंगाबादमधील कार्यक्रमस्थळी दाखल; थोड्याच वेळात दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या भव्य हॉलचं उद्घाटन

07 Sep, 19 12:55 PM

विसर्जनानंतर प्लास्टिक समुद्रात, नाल्यात टाकू नका; मोदींचं मुंबईकरांना आवाहन
 

07 Sep, 19 12:54 PM

गेल्या 5 वर्षात 400 किमी मेट्रोचं काम- मोदी
 

07 Sep, 19 12:50 PM

लवकरच एक देश-एक तिकीट असेल- मोदी
 

07 Sep, 19 12:49 PM

देशातील एकूण मेट्रो मार्गिकांपैकी निम्म्या मार्गिकांचं काम गेल्या 5 वर्षांत- मोदी
 

07 Sep, 19 12:49 PM

लोकलमधून जितके प्रवासी करतात, तितकेच मेट्रोतून करतील- मोदी
 

07 Sep, 19 12:47 PM

वर्षानुवर्षांपासून अडकून पडलेलं नवी मुंबई विमानतळाचं काम सुरू झालंय- मोदी
 

07 Sep, 19 12:46 PM

मेट्रोचे डबेदेखील मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार होणार- मोदी
 

07 Sep, 19 12:44 PM

सध्या मुंबईत 11 किमीची मेट्रो आहे, ती लवकरच 325 किमीवर जाईल- मोदी
 

07 Sep, 19 12:44 PM

मुंबईत परिवर्तनाला सुरुवात झालीय- मोदी
 

07 Sep, 19 12:43 PM

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर- मोदी
 

07 Sep, 19 12:43 PM

100 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च करणार- मोदी
 

07 Sep, 19 12:41 PM

मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास मिनिटांवर येईल- मोदी
 

07 Sep, 19 12:41 PM

इस्रोप्रमाणेच मुंबईकरदेखील स्पिरिटच्या बाबतीत मागे नाहीत- मोदी

07 Sep, 19 12:40 PM

चंद्रावर पोहोचण्याचं स्वप्न पूर्ण होणारच- मोदी
 

07 Sep, 19 12:40 PM

उद्दिष्ट साध्य होईपर्यंत इस्त्रो थांबत नाही, थांबणार नाही- मोदी
 

07 Sep, 19 12:39 PM

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून आपण शिकायला हवं- मोदी

07 Sep, 19 12:39 PM

इस्त्रोतील शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र तन्मयतेनं काम केलं- मोदी

07 Sep, 19 12:38 PM

मोंदीकडून उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ म्हणून उल्लेख

07 Sep, 19 12:38 PM

शास्त्रज्ञांना प्रेरणा देणारा पंतप्रधान जगानं मोदींच्या रुपात पाहिला- मुख्यमंत्री
 

07 Sep, 19 12:20 PM

मेट्रो प्रकल्पांच्या तीन मार्गिकांचं पंतप्रधान मोदींकडून भूमीपूजन
 

07 Sep, 19 12:18 PM

देशातील पहिली हायब्रिड मेट्रो नागपूरात- मुख्यमंत्री
 

07 Sep, 19 12:17 PM

मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचं काम मेक इन इंडियाच्या अंतर्गत होईल- मुख्यमंत्री
 

07 Sep, 19 12:16 PM

मेट्रो प्रकल्पांतील मानवी, तांत्रिक चुकींचं प्रमाण अत्यल्प असेल- मुख्यमंत्री
 

07 Sep, 19 12:13 PM

इंटिग्रिटेड तिकीट सिस्टिमवर चालणारं मुंबई देशातलं पहिलं शहर असेल- मुख्यमंत्री
 

07 Sep, 19 12:11 PM

मेट्रोमुळे प्रवास वेगवान होणार, वेळ वाचवणार- मुख्यमंत्री
 

07 Sep, 19 12:10 PM

शास्त्रज्ञांना प्रेरणा देणारा पंतप्रधान जगानं मोदींच्या रुपात पाहिला- मुख्यमंत्री
 

07 Sep, 19 12:08 PM

मोदींनी काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची हिंमत दाखवली- मुख्यमंत्री
 

07 Sep, 19 12:08 PM

महाराष्ट्राकडून मोदींचे आभार- मुख्यमंत्री
 

07 Sep, 19 12:04 PM

आम्हाला सत्तेची हाव नाही, विकास करण्यासाठी सत्ता हवी- उद्धव
 

07 Sep, 19 12:03 PM

देशात क्षमता आहे, मोदींच्या रुपात नेतृत्त्व मिळालं- उद्धव
 

07 Sep, 19 12:03 PM

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा संपूर्ण देशाला अभिमान- उद्धव
 

07 Sep, 19 12:03 PM

संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव
 

07 Sep, 19 12:03 PM

लवकरच अयोध्येत राम मंदिरही उभारू- उद्धव
 

07 Sep, 19 12:01 PM

काश्मीरमधलं 370 कलम हटवण्याचं काम मोदींनी केलं- उद्धव
 

07 Sep, 19 12:00 PM

मोदीजी, किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करू- उद्धव ठाकरे

07 Sep, 19 11:51 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित

07 Sep, 19 11:50 AM

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिल्या मेट्रो डब्याचं मोदींकडून उद्‌घाटन

07 Sep, 19 11:49 AM

पंतप्रधान मोदींकडून अद्ययावत मेट्रो भवनचं भूमीपूजन

07 Sep, 19 11:49 AM

पंतप्रधान मोदी बीकेसीत पोहोचले; हजारो कार्यकर्ते उपस्थित

07 Sep, 19 11:40 AM

विलेपार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरातील गणपतीचं मोदींकडून दर्शन

07 Sep, 19 11:38 AM

पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल; तीन मेट्रो प्रकल्पांचं भूमीपूजन करणार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी