शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नवी मागणी : राष्ट्रदेव म्हणून गणपतीला मान्यता मिळावी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 14:31 IST

देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिलायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा यानी व्यक्त केली. 

पुणे :  देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केली. भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, राष्ट्राचा नेताही गणपतीसारखा असायला हवा. गणपतीप्रमाणे मोठे कान हवेत. म्हणजे त्याने प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे. अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा आदर करावा. त्याची वाणी लोकांच्या भावनांचा आदर करणारी हवी. नाक मोठे असावे, म्हणजे लोकांच्या समस्या लगेच समजण्याची क्षमता असावी. राष्ट्रहिताची सर्व गुपिते पोटातच राहायला हवीत. त्याचे वाहन उंदीर म्हणजे जनता हवी. कररूपी ओझ्याने लोक दाबुन जाऊ नयेत, असे ओझा म्हणाले.

राजकारण करिअर म्हणून निवडावेदेशाला प्रगल्भ नेत्यांची गरज आहे. आपले जीवन सुखकर करायचे असेल, आपल्या अपेक्षा पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी चांगले नेतेही हवेत. लोकशाहीसाठी तेजस्वी, तपस्वी, तत्पर तरुणांची गरज आहे. म्हणून तरुणांनो राजकारणात या. त्याची करिअर म्हणून निवड करा, असे आवाहन माजी शिक्षण मंत्री राजेश टोपे यानी केले.

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव