शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक फुले, कारवाईचे अधिकार महापालिकांना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विशेष सूचना काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:54 IST

राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही सण, उत्सव, समारंभात प्लास्टिकची फुले सर्रास दिसतात. या फुलांमुळे पर्यावरणाची हानी होते, असा तारांकित प्रश्न आ. प्रवीण दरेकर यांनी मांडला.

मुंबई : राज्यात कृत्रिम (प्लास्टिक) फुलांचा वाढता वापर हा शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करत आहे. त्यासाठी प्लास्टिक बंदीअंतर्गत   विशेष सूचना काढून प्लास्टिक फुलांवर बंदी करण्यात येईल. महापालिकांना कारवाईचे अधिकार देण्यात येतील. यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात येइल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली.

राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही सण, उत्सव, समारंभात प्लास्टिकची फुले सर्रास दिसतात. या फुलांमुळे पर्यावरणाची हानी होते, असा तारांकित प्रश्न आ. प्रवीण दरेकर यांनी मांडला. तर आ. शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील लोहार चाळीत सर्रास प्लास्टिकची फुले दिसतात याकडे लक्ष वेधले.

डेकोरेटर, बँक्वेट हॉल्सना कारवाईच्या नोटिसा देणारमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना प्लास्टिक फुलांचा वापर करणारे डेकोरेटर, बँक्वेट हॉल्स यांनाही नोटीस दिल्या जातील. त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

तर पर्यावरणमंत्री पंकज मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी कृत्रिम फुलांचा वापर टाळण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. 

३,३९० ठिकाणी कारवाई १.५५ कोटी दंड वसूल  एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात १,२४,७८३ आस्थापनांची तपासणी केली. यातील ३,३९० आस्थापनांवर कारवाई करून ६७.५४ मेट्रिक टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर १.५५ कोटी दंड वसूल केल्याची माहिती दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Plastic Flower Ban: Municipalities Get Power; Special Notice Issued

Web Summary : Maharashtra bans plastic flowers to protect natural flower businesses. Municipalities get enforcement power, with penalties for decorators and banquet halls. Inspections led to fines and plastic seizures.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस