शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
3
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
4
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
5
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
6
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
7
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
8
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
9
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
10
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
11
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
12
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
13
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
14
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
15
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
16
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
17
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
18
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
19
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
20
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

वैतरणा नदीवर मिळवली पीएचडी

By admin | Published: January 20, 2017 3:37 AM

शिल्पा लक्ष्मण पाटील, यांना वैतरणानदीवरील संशोधन प्रबंधास मुंबई विद्यापीठाने पी.एच.डी डॉक्टरेट प्रदान केली आहे.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- वाडा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील शिल्पा लक्ष्मण पाटील, यांना वैतरणानदीवरील संशोधन प्रबंधास मुंबई विद्यापीठाने पी.एच.डी डॉक्टरेट प्रदान केली आहे. डॉ.रघुनंदन आठल्ये, बी.एन. बांदोडकर महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली वैतरणानदीवरील घोडमाळ गावानजीक महापूरी ते पाचू बेटापर्यतच्या परिसरीचे संशोधनाचे गेली सात वर्ष (२ वर्षे सॅम्पल्स कलेक्शन, ५ वर्षे संशोधन) काम सातत्याने केले आहे.डॉ. शिल्पा पाटील यानी ) इ.२ू.( ेङ्मङ्म’ङ्मॅ८) बी.एन. बांदोडकर महाविद्यालय ठाणे २००१ मध्ये विषेश नैपुन्याने उतीर्ण. झुनझुनवाला महाविद्यालय मुंबई येथून २००३ मध्ये ट.२ू. ( ेङ्मङ्म’ङ्मॅ८) विषेश नैपुण्य मिळवून प्रथम क्र मांकाने उतीर्ण केले. वैतरणानदीवरील पाण्याच्या प्रवाहात मौलीक, नैसर्गिक घटक, जैविक संपन्नता सध्या ऱ्हास पावत आहे. जिलेटीनयुक्त डायनामाइटने मासेमारी, किटकनाशकांचा वापर नदीतील कोळंबी पकडण्यासाठी केल्याने जीवसंपत्ती नष्ट होत आहे. नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न असलेल्या या परिसराला धोका उत्पन्न होवू शकतो? असा इशारा त्यांनी आपल्या प्रबंधा द्वारे दिला आहे. संशोधन मार्गदर्शन डॉ.रघुनंदन आठल्ये, आईवडिलांच्या व पती किशोर भोंदे यांच्या सहकार्याने व प्रेरणेने साध्य झाल्याचे शिल्पा यांनी सांगितले.वैतरणेवरील जगातील पहिलेच संशोधनया सर्व सूक्ष्म घटनांचा अभ्यास डॉ.शिल्पाने अथक परिश्रम करून केला आहे. वैतरणानदीचा जैविक संशोधनाचा हा जागतिक स्तरावरील पहिलाच शोध निबंध सादर झाला आहे. समाजाचे व या प्राचिन संपत्तीचे व अवशेषांचे संवर्धन व्हावे हाच मुख्य हेतू आहे. पर्यायाने शेतकऱ्याचे व शेतीव्यवसायाच्या हिताचे हे संशोधन कार्य आहे. यातून परिसरातील सबंध शेतकऱ्याचे नैसिर्गक संपन्नतेमुळे हित होईल. असे मत डॉ. शिल्पा पाटील यांनी यावळी व्यक्त केले आहे .