शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फोंडा नगरपालिका निवडणुकी संदर्भात शेवटी याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 18:19 IST

प्रभाग फेररचना करताना झालेला अन्याय तसेच, दोन प्रभागांमधील आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज केणी, विन्सेत फर्नांडिस व प्रदीप नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

अजय बुवाप्रभाग फेररचना करताना झालेला अन्याय तसेच, दोन प्रभागांमधील आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज केणी, विन्सेत फर्नांडिस व प्रदीप नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे .

सविस्तर वृत्तानुसार फोंडा नगरपालिका निवडणूक घेण्याअगोदर प्रभागवार फेररचना करण्यात आली होती. त्याचबरोबर प्रभाग आरक्षण सुद्धा जाहीर करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक 11 हे सलग तिन्ही वेळा वेगवेगळ्या कारणावरून आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसाधारण गटातील उमेदवारावर तिन्ही वेळा अन्याय झाला होता. हि बाब घेऊन माजी नगराध्यक्ष मनोज केणी व माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी याचिका दाखल केली आहे. तर प्रभाग नऊचे माजी नगरसेवक विन्सेत फर्नांडिस यांनी मतदार फेररचनेवर आक्षेप घेतलेला आहे. फेररचना करताना त्यांच्या प्रभागातील मते भौगोलिक संदर्भ नसताना लांबच्या प्रभागांमध्ये टाकण्यात आली आहेत तर प्रभाग तीनची  मोठ्या प्रमाणावर मते त्यांच्या प्रभागांमध्ये घुसळण्यात आलेली आहेत. आपला पराभव होण्यासाठीच सदरची रचना करण्यात आल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा मुद्दा घेऊन याचिका दाखल केली आहे.

जेष्ठ वकील सुबोध कंटक हे ह्या बाबतीत उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. पुढच्या आठवड्यात सदर याचिका सुनावणीस येण्याची शक्यता असून न्यायालयाचा जो काही निकाल येईल त्यावर फोंडा नगरपालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. 

कुजबूज खरी ठरली:  प्रभाग फेररचनेच्या मुद्द्यावरून काही आजी-माजी नगरसेवक न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे कुजबूज बुधवारी लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली होती ती आज खरी ठरली आहे.