शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! महाराष्ट्रात कंटेन्मेंट झोनबाहेर वॉटरस्पोर्ट्स, बोटींग आणि पर्यटन स्थळांना परवानगी

By मोरेश्वर येरम | Updated: December 23, 2020 12:18 IST

महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन, आपत्कालीन व्यवस्थापन, मदत आणि पुनवर्सन मंत्रालयानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. 

ठळक मुद्देराज्यात वॉटर स्पोर्ट्स आणि इनडोअर कार्यक्रमांना परवानगीकंटेन्मेंट झोनबाहेरील पर्यटन स्थळं आणि जलक्रीडा सुरू होणारकोविड-१९ संदर्भातील नियमावलीचं पालन करण्याच्याही सूचना

मुंबईवर्षाचा शेवट गोड करण्यासाठी सहलीचा बेत करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, बोटींग, अॅम्युजमेंट पार्क आणि पर्यटनस्थळी इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनवर्सन मंत्रालयानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. 

नेमकं कोणत्या सुविधा होणार सुरू?>> कंटेन्मेंट झोनबाहेरील जलक्रीडा यात नौकानयन आणि इतर मनोरंजन खेळांना परवानगी देण्यात आली आहे. >> कंटेन्मेंट झोन बाहेरील अम्युजमेंट पार्क, पर्यटनस्थळावरील इनडोअन मनोरंजनाचे कार्यक्रम यांना परवानगी देण्यात आली आहे. >> कंटेन्मेंट झोन बाहेरील पर्यटन स्थळ देखील सुरु करण्याची परवानगी

हे सर्व सरु करत असतानाच सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांचं पालन होईल याची काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :water parkवॉटर पार्कMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या