मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी आरोप अॅड. सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर २३ जुलैला 'सर्वोच्च' फैसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 12:31 IST