शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हाती गुन्ह्याची पाटी, त्यावर लिहिलेली कलमं; डीएसकेंचे तुरुंगातील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 09:08 IST

डी.एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचे तुरुंगातील फोटो व्हायरल झाले आहेत.

पुणे- ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी तुरुंगात असलेले डी.एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचे तुरुंगातील फोटो व्हायरल झाले आहेत. डीएसके व त्यांची पत्नी हेमंती या दोघांच्या हातात गुन्ह्याची पाटी आहे व त्यावर कलमं लिहिली आहेत.  दीपक सखाराम कुलकर्णी असं नाव पाटीवर आहे. त्यांच्या पत्नीचाही फोटो असाच आहे. पाटीवर हेमंती कुलकर्णी असून पाटीवर गुन्ह्यांची नोंद आहे. 

ड्रीम सिटी हा डीएसकेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता पण तो पूर्ण होण्याच्या आधीच डीएसकेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. डीसकेंना अनेकांनी पाठिंबा दिला तर काहींनी कडाडून विरोध केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डीएसकेंना पाठिंबा दिला होता पण इतकं होऊनही फेब्रुवारी महिन्यात त्यांना अटक झाली. सध्या डीएसके व त्यांची पत्नी हेमंती पुण्यातील येरवडा तुरूंगात आहेत. बांधकाम उद्योगाला मंदी आल्याने गुंतवणूकदार अडचणीत सापडले. मध्यमवर्गीयांना घरं मिळवून देणारे बांधकाम व्यावसायिक म्हणून डीएसकेंची ओळख होती. मात्र ड्रीम सिटी प्रोजेक्टनंतर त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी