पथमार्च... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. या पार्श्वभूमिवर पोलीस प्रशासनाने आयुक्तालयाअंतर्गत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा पथमार्च काढून कायदा, सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रंगीत तालीम केली.

By admin | Updated: February 20, 2017 20:18 IST