शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२० घरांमागे संपर्कदूत; भाजपचे अभियान

By यदू जोशी | Updated: October 13, 2022 06:12 IST

पावणेदोन कोटी परिवारांशी साधणार संपर्क; पन्ना प्रमुख अभियानाला पर्याय

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रत्येक वीस घरांची जबाबदारी एका कार्यकर्त्याला देत राज्यातील पावणेदोन कोटी कुटुंबांशी कायमस्वरुपी संपर्क राखणारे अनोखे अभियान प्रदेश भाजपच्या वतीने लवकरच सुरू करण्यात येणार आहे. गेली काही वर्षे सुरू असलेल्या पन्ना प्रमुख अभियानाची जागा हे नवीन अभियान घेणार आहे. ‘प्रत्येक परिवार, भाजप परिवार’ अशी या अभियानाची थीम असेल. तब्बल १३ लाख संपर्कदूत नेमण्यात येणार असून, त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

 संपर्कदूत हे २० नोव्हेंबरपर्यंत नेमले जातील. एका ॲपद्वारे त्यांना जोडले जाईल. २३ नोव्हेंबरपासून हे अभियान सुरू करण्याची योजना आहे. संपर्कदूताने त्याच्यावर जबाबदारी असलेल्या २० कुटुंबांशी संपर्क राखावा. संपर्कदूत हा आपला हक्काचा माणूस आहे, असे त्या कुटुंबांना वाटेल, अशी भावना निर्माण करावी, असे अपेक्षित आहे. अमरावती जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सूचनेनुसार अमरावती विधानसभा मतदारसंघात पायलट प्रोजेक्ट म्हणून याची तयारी सुरू केली आहे. औरंगाबादला होणाऱ्या बैठकीत अभियानाचे सादरीकरण ते करतील.

जे. पी. नड्डा महाराष्ट्रात : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा १७ आणि १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ते प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच प्रदेश भाजपच्या कामगिरीचा आढावादेखील घेतील.

टॅग्स :BJPभाजपा