शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्या राजीनाम्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 11:52 IST

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतलेल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतलेल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी ठाण मांडले आहे. त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांनी घेतलेल्या राजीनामा देण्याच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर येत आहे. 

काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्यानंतर  २ मे रोजी झालेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय़ जाहीर केला होता. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला होता.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव निवड समितीच्या बैठकीत मांडला. त्यानंतर शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार काय अंतिम निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण