शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पार्टीला जाणे मॉडेलला पडले महागात

By admin | Updated: July 5, 2017 04:56 IST

मैत्रिणीसोबत एका पार्टीला जाणे मॉडेलला चांगलेच महागात पडले आहे. मित्रांकडून तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचे उघड झाले

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मैत्रिणीसोबत एका पार्टीला जाणे मॉडेलला चांगलेच महागात पडले आहे. मित्रांकडून तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचे उघड झाले आहे.पीडित मॉडेल आपल्या मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये आयोजिलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. मात्र त्याच दरम्यान ती नशेत असल्याचा फायदा घेत मैत्रिणीच्या दोन मित्रांनी तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला म्हणून तिला मारहाण केली. सदर मॉडेलने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करीत पळ काढल्याची घटना जुहूमध्ये सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी जुहू पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मालवणी परिसरात तक्रारदार मॉडेल आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास जुहूतील एका नामांकित हॉटेलमध्ये मैत्रिणीने आयोजिलेल्या पार्टीला ती गेली. तेथील एका खोलीत या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेथे मैत्रिणीचे ९ ते १० मित्र आधीपासून तळ ठोकून होते. ती नशेत असल्याचा फायदा घेत मैत्रिणीच्या मित्रांपैकी दोघांनी तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तिने कसेबसे त्यांच्या तावडीतून पळ काढला. आरोपींचा शोध सुरूघटनेची वर्दी लागताच जुहू पोलीस तेथे दाखल झाले. तोपर्यंत दोन्हीही आरोपी पसार झाले होते. मॉडेलला रुग्णालयात दाखल केले असून जुहू पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.