शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पालघर द्या, भंडारा घ्या - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 06:14 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची गरज आहे.

नागपूर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. पाठिंब्यासाठी कोण पुढे येतो हे पाहूनच भंडारा-गोंदिया मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांचा रोख भाजपाकडे होता.विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी नागपुरात आले होते. या वेळी पत्रकारांना ते म्हणाले, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीबाबात आम्ही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ भूमिका घेतली आहे. पालघरमध्ये काय घडते, हे पाहून या मतदारसंघाची भूमिका जाहीर केली जाईल.विदर्भ विकासाच्या विरोधात शिवसेना नाही. विदर्भाच्या विकासासाठी वेळ पडली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. परंतु विकास हवा म्हणून वेगळे राज्य द्या, असे म्हणणे योग्य नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचाच भाग आहे. विदर्भाला तोडण्याची भाषा करणाºयांवर राजद्रोह दाखल करावा, या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेचे ठाकरे यांनी समर्थन केले.‘लोकमत’च्या पुढाकाराचे केले स्वागत‘रिफायनरी’ प्रकल्प विदर्भात यावा, यासाठी ‘लोकमत’ने जनप्रतिनिधींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘लोकमत’मुळे या मागणीला पाठबळ मिळते आहे. हा चांगला पुढाकार आहे. नाणारला प्रकल्प होणार नाही हे निश्चित. त्यामुळे तो विदर्भात यायलाच हवा याचा पुनरुच्चारदेखील उद्धव ठाकरे यांनी केला.तरच पावसाळी अधिवेशन नागपुरात घ्यापावसाळी अधिवेशन नागपुरात घ्यायला आमचा विरोध नाही. मात्र हे अधिवेशन केवळ दिखाव्यासाठी असता कामा नये. राज्य व विशेषत: विदर्भासाठी चांगले निर्णय होणार असतील, तरच पावसाळी अधिवेशन उपराजधानीत घेण्यात यावे, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मला तरी पंतप्रधान व्हायचे नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे