लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळांवर भर - Marathi News | Focus on English schools for tribal students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळांवर भर

नव्या शैक्षणिक सत्रात आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाने २५ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये दर्जेदार ...

विदेशातील गायकांकडून संगीत ऐकण्याची वेळ येऊ नये - Marathi News | There should not be time for music from foreign singers to listen to music | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदेशातील गायकांकडून संगीत ऐकण्याची वेळ येऊ नये

महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताला मोठा वाव आहे. शास्त्रीय संगीत ही आमच्या सारख्या कलाकारांची ओळख आहे. मात्र सर्वसामान्य रसिक हा शास्त्रीय संगीतापासून दूर जात आहे. ...

दिव्यांग विद्यार्थिनींच्या विद्यावेतनाला विलंब - Marathi News | Delay in Divya Vidyarthi's education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांग विद्यार्थिनींच्या विद्यावेतनाला विलंब

शासकीय अनुदानित शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थिनींकरिता विद्यावेतन म्हणून २ कोटी ८६ लाख २ हजार इतका निधी जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आला आहे. ...

साताऱ्यातून तिघांना अटक - Marathi News | Three arrested from Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यातून तिघांना अटक

धारावी येथील स्टेट बँक आॅफ इंडीया (एसबीआय) या बँकेच्या एटीएम कॅश व्हॅन लुटीप्रकरणी साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका येथून तिघांना अटक करण्यात आली आहे. ...

विद्यापीठांमध्ये असहिष्णुता नको - राष्ट्रपती - Marathi News | Do not intimidate universities - President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठांमध्ये असहिष्णुता नको - राष्ट्रपती

संकुचित मानसिकता आणि विचारांना या काळात मागे टाकले पाहिजे. आधुनिक भारतीय विद्यापीठांतील वातावरण मोकळे असण्याची आवश्यकता असून विद्यापीठांत ...

संरक्षक भिंत ही काळाची गरज - उच्च न्यायालय - Marathi News | Protection wall is the need of the hour - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संरक्षक भिंत ही काळाची गरज - उच्च न्यायालय

रेल्वे रुळांलगत संरक्षक भिंत उभारून प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम एकट्या रेल्वेचे नाही, तर त्यात केंद्र, राज्य आणि महापालिकेनेही सहभागी व्हावे. ...

‘लवासा सिटी प्रकल्पा’मध्ये प्रचंड अनियमितता असल्याचा ठपका - Marathi News | 'Lavasa City Project' blames huge irregularity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लवासा सिटी प्रकल्पा’मध्ये प्रचंड अनियमितता असल्याचा ठपका

पुणे जिल्ह्यातील वादग्रस्त लवासा सिटीच्या उभारणीत अनेक अनियमितता झाल्याचे नमूद करताना या प्रकल्पासाठीच्या विशेष नियोजन प्राधिकरणाचे ...

सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! - Marathi News | Assistant Police Inspector of the ACB! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांच्यावर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला. ...

शिवाजी विद्यापीठाचा म्याँगजीशी सामंजस्य करार - Marathi News | Shivaji University's Myangji Memorandum Agreement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी विद्यापीठाचा म्याँगजीशी सामंजस्य करार

संशोधनाला बळ : दक्षिण कोरियात आधुनिक तंत्रज्ञानाच्या संशोधनास होणार मदत ...