शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतात जाणारी वाट रोखल्याने आक्रोश, ५० जणांचे गाव सोडून आंदोलन, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 06:00 IST

Agitation : रस्ता बंद केल्याने या लोकांची शेतीची सर्व कामे खोळंबली. त्यानंतर गावातील  काही लोकांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.  याची तक्रार पोलिसात करण्यात आली. 

चांदूर रेल्वे (जि. अमरावती)  : तालुक्यातील दानापूर या दोनशे लोकसंख्येच्या गावातील अनुसूचित जातीच्या सुमारे ५० व्यक्तींनी गावाबाहेर  पाझर तलावाजवळ आंदोलन सुरू केले आहे. गावातील विशिष्ट जातीच्या लोकांनी जाणूनबुजून  आपला पिढीजात वहिवाटीचा रस्ता बंद केला, अशी त्यांची तक्रार आहे. संबंधितांविरुद्ध ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.रस्ता बंद केल्याने या लोकांची शेतीची सर्व कामे खोळंबली. त्यानंतर गावातील  काही लोकांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.  याची तक्रार पोलिसात करण्यात आली. 

रस्ता मिळण्यासाठी तक्रारीगावात कुठलाही जातीय वाद नाही. गावातील निवृत्त पोलीस अधिकारी हे शेतात जायला रस्ता पाहिजे, त्यासाठी गावातील लोकांची दिशाभूल करीत त्यांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून आमच्यावर खोटे आरोप व पोलीस तक्रारी होत असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Amravatiअमरावती